ओळख
असं म्हणतात की, माणूस हाडामांसाचा बनलेला आहे. पण या बरोबरच एक गोष्ट जी जन्मापासून माणसासोबत असते ती म्हणजे भावना. होय! प्रत्येक माणसाला भावना असतात. प्रेम, आनंद, राग, लोभ, तिटकारा अशा अनेक भावना असतात. काही भावना आपण सहज बोलून जातो, आपल्या जवळच्या व्यक्ती जवळ मांडतो. पण काही भावना अशा असतात ज्या आपल्या मनात असतात; पण त्या आपण शब्दात बोलू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. अशा वेळी गरज असते ती एका अशा साधनेची ज्यातून आपण त्या भावना मांडू शकतो. त्या भावनांना मोकळी वाट करून देऊ शकतो. आणि त्यासाठी सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे कविता. अशाच प्रत्येकाच्या मनातल्या अबोल भावना म्हणजे 'काव्यगंधा'.
सृष्टीरूपी रंगमंचावर प्रवेश करताच आपण जोडले जातो ते असंख्य नात्यांशी. प्रत्येक नातं आपलं असं वेगळं स्थान जपून असतं. मग ते नातं मनुष्याच मनुष्याशी असो किंवा मनुष्याच निसर्गाशी. प्रत्येकाची एक वेगळीच वीण बांधली गेलेली असते. ते प्रेमाने बांधलं गेलं की नातं रुजत, फुलत आणि बहरतं. पण ही नाती जोडण्याचा महत्वाचा दुवा म्हणजे आपलं मन. पण हे मन पण किती चंचल असतं ना. असंख्य भावभावना स्वत:त सामावून निरंतर आत्मउन्नतीचा ध्यास घेणार असतं. यात कधी दात्यांनी दिलेल्या निर्व्याज प्रेमाने ओसंडून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त होते. तर कधी निसर्गाची वेगवेगळी रूप न्हाहाळून मोहित होतं. प्रफुल्लित होवून सहज ऊन, वारा, पाऊस, हिरवाईत न्हाहून निघतं. त्यासोबतच प्रियकराची साथ, त्याच्यासोबतचा प्रवास, सोबतीची रंगवलेली स्वप्न, आयुष्यभराची भक्कम साथ ह्या गोष्टी मन रंगवतच असतं. पण अशीच स्वप्न रंगवताना आयुष्यातील असंख्य नानाविध संकटे समोर येतात आणि मग काही प्रश्न पडल्यावचून राहत नाहीत.
अशाच आयुष्यात आलेले कठोर प्रसंग, त्यावेळी स्वत:वर सकारात्मक विचारांचा पडदा ओढून सुरू ठेवलेली वाटचाल आयुष्याला अर्थ देते. आणि आयुष्याचा हाच अर्थ मनुष्याकडून काव्याची गंधात्मक रचना करवून घेतो. आणि हाच अर्थ 'काव्यगंधा' म्हणून ओळखला जातो.
पूर्ण सदस्य बनें — हर शब्द, हर पुस्तक तक आपकी पहुँच।
हमारा साथ देकर न सिर्फ़ आप एक साहित्यिक आंदोलन का हिस्सा बनते हैं, बल्कि आपको मिलती है हमारी समस्त प्रीमियम सेवाओं की खुली चाबी।
सैकड़ों ई-पुस्तकों तक नि:शुल्क पहुँच, लेखकों के विशेष डैशबोर्ड और नए फ़ीचर्स सबसे पहले आपके लिए।
अब जुड़िए, पढ़िए और अपनी रचना-यात्रा को नई उड़ान दीजिए।
Tier III - Subscription
लेखक पंजीकरण: कोई शुल्क नहीं – सभी नए लेखक रजिस्टर कर सकते हैं।
फ्री रचनाएँ पढ़ना: चुनी हुई कविताएँ, कहानियाँ, और लेख सभी पाठकों के लिए।
रचना या सेल्फ पब्लिशिंग: आप अपनी रचनाएँ ईमेल या वेबसाइट फॉर्म के जरिए भेज सकते हैं।
कविता/कहानी प्रतियोगिताओं में भागीदारी: समय-समय पर आयोजित नि:शुल्क प्रतियोगिताएँ।
प्रीमियम लेख पढ़ना: विशेष साहित्यिक, तकनीकी, और शैक्षिक लेख।
प्रोफ़ाइल पेज: लेखक अपनी प्रोफ़ाइल और रचनाओं की सूची बना सकते हैं।
रॉयल्टी ट्रैकिंग डैशबोर्ड: किताबों की बिक्री, व्यूज़ और कमाई की जानकारी।
विश्लेषण और सुझाव: आपकी रचनाओं की समीक्षा, SEO सलाह, और सुधार सुझाव।
Fast Track Publishing: if provided final content on Pustakvani
₹
490
₹
49
₹
0
Tier I - Subscription
लेखक पंजीकरण: कोई शुल्क नहीं।
फ्री रचनाएँ पढ़ना: चुनी हुई कविताएँ, कहानियाँ, और लेख।
कविता/कहानी प्रतियोगिताओं में भागीदारी: समय-समय पर नि:शुल्क प्रतियोगिताएँ।
प्रोफ़ाइल पेज: अपनी प्रोफ़ाइल और रचनाओं की सूची बना सकते हैं।
Free
Tier II - Subscription
लेखक पंजीकरण: कोई शुल्क नहीं – सभी नए लेखक रजिस्टर कर सकते हैं।
फ्री रचनाएँ पढ़ना: चुनी हुई कविताएँ, कहानियाँ, और लेख सभी पाठकों के लिए।
रचना या सेल्फ पब्लिशिंग: आप अपनी रचनाएँ ईमेल या वेबसाइट फॉर्म के जरिए भेज सकते हैं।
प्रीमियम लेख पढ़ना: विशेष साहित्यिक, तकनीकी, और शैक्षिक लेख।
प्रोफ़ाइल पेज: लेखक अपनी प्रोफ़ाइल और रचनाओं की सूची बना सकते हैं।
रॉयल्टी ट्रैकिंग डैशबोर्ड: किताबों की बिक्री, व्यूज़ और कमाई की जानकारी।
विश्लेषण और सुझाव: आपकी रचनाओं की समीक्षा, SEO सलाह, और सुधार सुझाव।
Fast Track Publishing: if provided final content on Pustakvani
Future of eBooks in India an IntroductionIndia, with its rich literary heritage and rapidly growing digital infrastructure, is on the brink of an eBook revolution. The future of eBooks in India...